My Tourist Home (English Translation is available at below) आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला काही वेगळा आराम हवा असतो , शांतता हवी असते . सध्याच्या जगात लोकांचे जीवन फारच कृत्रिम झाले आहे . मनोरंजनाची अनेक साधने अतिशय कमी खर्चात , कमी श्रमात उपलब्ध झाली आहेत . जसे टेलिव्हिजन , मोबाईल , कॉम्प्युटर ही साधने आपापल्या परीने लोकांची सेवाच करीत असतात . त्यांना कोणतेही मनोरंजन कमी पडू नये यासाठी ही साधने खूप झटत असतात . यामध्ये लोकांना हवी असणारी मनःशांती , आराम हे शहरी व इतर भागात मिळू पण शकत...
Posts
Showing posts with the label Ekaant Forest Homes