EKAANT FOREST HOMES, BUNGLOW NO. 17, GAT NO. 1713, VILLAGE - JAMSUT, TAL-GUHAGAR, DIST - RATNAGIRI आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला काही वेगळा आराम हवा असतो , शांतता हवी असते . सध्याच्या जगात लोकांचे जीवन फारच कृत्रिम झाले आहे . मनोरंजनाची अनेक साधने अतिशय कमी खर्चात , कमी श्रमात उपलब्ध झाली आहेत . जसे टेलिव्हिजन , मोबाईल , कॉम्प्युटर ही साधने आपापल्या परीने लोकांची सेवाच करीत असतात . त्यांना कोणतेही मनोरंजन कमी पडू नये यासाठी ही साधने खूप झटत असतात . यामध्ये लोकांना हवी असणारी मनःशांती , आराम हे शहरी ...