Posts

Showing posts with the label saree girls

Indian Saree Sanskriti - (blog)

Image
  Indian Saari - Sanskriti       (English Translation of this blog is available at below)                         भा रतीय संस्कृतीमध्ये वस्त्रदालनात अगणित प्रकारची वस्त्रे आढळतात . त्यामध्ये स्त्रिया , पुरुष , लहान मुले , सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्त्रांची उपलब्धता आढळते . एकंदरीत पाहता भारतीय संस्कृतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर वस्त्रांचे प्रकार आढळतात की , इतके वस्त्र - वैविध्य असणारा जगातील भारत हा एकमेव देश असावा . भारतीय संस्कृती ही अतिशय पुरातन असल्याने , अनेक रूढी , परंपरा , पद्धती मोठ्या प्रमाणात चालत आलेल्या आहेत . भारतीय पुरातन संस्कृतीमध्ये पेहराव , ही स्त्री आणि पुरुष यांची ओळख होती आणि आहे . अगदी ५० वर्षांपूर्वीचा काळ बघितला तरीपण पुरुष आणि स्त्री यांच्या पेहरावात बराच फरक असल्याचे आढळते . भारतीय संस्कृती मध्ये अनेक भाषा , जाती याप्रमाणे असणारी वेगवेगळी राज्ये त्यांच्या वेगवेगळ्या चालीरीती , त्यांचे ...